ख्रिसमसचं मराठी गाणं केलं होतं ते हे:
(दिवाळीचं इंग्रजी गाणं इथे पहा)
ख्रिसमसच्या पहिल्या दिवशी मला पाठवली
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी मला पाठवली
(दिवाळीचं इंग्रजी गाणं इथे पहा)
ख्रिसमसच्या पहिल्या दिवशी मला पाठवली
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी मला पाठवली
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या तिसऱ्या दिवशी मला पाठवल्या
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
दोन जांभळी वांगी
तीन गुलाबी गोळ्या
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या चवथ्या दिवशी मला पाठवले
चार लाल टोमॅटो
चार लाल टोमॅटो
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या पाचव्या दिवशी मला पाठवली
पाच पिवळी केळी
पाच पिवळी केळी
चार लाल टोमॅटो
तीन गुलाबी गोळ्यादोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या सहाव्या दिवशी मला पाठवली
सहा केशरी संत्री
दोन जांभळी वांगी
सहा केशरी संत्री
पाच पिवळी केळी
चार लाल टोमॅटो
तीन गुलाबी गोळ्यादोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या सातव्या दिवशी मला पाठवल्या
सात मातकट चिंचा
सहा केशरी संत्री
चार लाल टोमॅटो
पाच पिवळी केळी
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या आठव्या दिवशी मला पाठवल्या
आठ निळ्या ब्लूबेरी
सात मातकट चिंचा
चार लाल टोमॅटो
आठ निळ्या ब्लूबेरी
सात मातकट चिंचा
सहा केशरी संत्री
पाच पिवळी केळी
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या नवव्या दिवशी मला पाठवले
नऊ पांढरे काजू
नऊ पांढरे काजू
आठ निळ्या ब्लूबेरी
सात मातकट चिंचा
चार लाल टोमॅटो
सात मातकट चिंचा
सहा केशरी संत्री
पाच पिवळी केळी
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
ख्रिसमसच्या दहाव्या दिवशी मला पाठवली
दहा काळी करवंद
नऊ पांढरे काजू
आठ निळ्या ब्लूबेरी
चार लाल टोमॅटो
दहा काळी करवंद
नऊ पांढरे काजू
सात मातकट चिंचा
सहा केशरी संत्री
पाच पिवळी केळी
तीन गुलाबी गोळ्या
दोन जांभळी वांगी
दोन जांभळी वांगी
एक हिरवी हिरवी ब्रॉकोली
No comments:
Post a Comment